अभिनंदन

  • मराठी माध्यम

WhatsApp Image 2017-03-20 at 12.33.21 PM

केद्रिय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कॉम्प्युटिंग इंटिलिजन्स ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेत कु. तन्वी गणपत चौकेकर (इ. ५ वी ) हिने जिल्हास्तरावर ‘प्रथम’ क्रमांक मिळवला. त्यानंतर कोल्हापूर येथे होणा-या राज्यस्तरीय परीक्षेसाठी तिची निवड झाली. या राज्यस्तरीय परीक्षेत कु. तन्वीने ‘द्वितीय क्रमांक’ प्राप्त केला.

शिवाजी विद्यापीठाचे  (कोल्हापूर) कुलगुरु मा. श्री. मोरे सरांच्या शुभहस्ते, स्मृतिचिन्ह, मिनी लॅपटॉप व रोख रक्कम  देऊन कु. तन्वीला गौरविण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *