अभिनंदन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद , सिंंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा

  • जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा – देवगड :

वैभवी परुळेकर , अस्मिना पटेल , मयुरेश मालवणकर  या खेळाडूंंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

  • तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा (स्थळ – त्रिंंबक) :

विजयी – १४ व १९ वर्षाखालील मुले

उपविजयी – १७  वर्षाखालील मुले

क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघांची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

  • व्हॉलीबॉल ( तालुकास्तरीय ) – स्थळ – पोईप

विजयी – १९ वर्षाखालील मुले

उपविजयी – १४ व १७ वर्षाखालील मुले

  • व्हॉलीबॉल( जिल्हास्तरीय ) – 

विजयी – १९ वर्षाखालील मुलगे  ( तृतीय )

  • बास्केट बॉल ( जिल्हास्तरीय ) –

विजयी –  १९ वर्षाखालील मुले

विजयी संंघाची सातारा येथे संंपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड

  • कबड्डी –  ( तालुकास्तरीय )

विजयी- १४  व१९ वर्षाखालील मुले

  • कबड्डी ( जिल्हास्तरीय )

१९ वर्षाखालील मुले  ( तृतीय )

  •  टेबलटेनिस ( जिल्हास्तरीय )

जिल्हास्तरीय  निवड चाचणी स्पर्धेत निवड

कु. रजत तोरसकर (१७ वर्षाखालील मुले )

कु. मिहिका केनवडेकर , गौरांगी जोशी( १७ वर्षाखालील मुले)

वरील खेळाडुंची कोल्हापुर विभागीय टेबलटेनिस निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड

  • जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा – कणकवली

कु. मितेश मिठबांंवकर – जिल्हयात तिसरा.

कु. भुमिका चिंंदरकर – जिल्हयात – सहावी

वरील खेळाडुंची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड ,

  • अ‍ॅथलेटिक्स – तालुकास्तरीय ( १९ वर्षाखालील मुले)

१०० मीटर – प्रथम – योगेश लुडबे ,

व्दितीय – अरविंंद जाधव

४०० मीटर – प्रथम  – कु विवेक नेवाळे

८०० मीटर – तृतीय  – कु. भगवान मानवर

१५०० मीटर – व्दितीय – कु. चिन्मय वस्त ,

५००० मीटर – प्रथम – कु. यश वर्दम

४ × १०० मीटर – रीले – प्रथम

कु. चिन्मय वस्त , चेतन जाधव , विवेक नेवाळे , योगेश लुडबे ,

विजयी खेळाडुंची जिल्हास्तरावर निवड