“ताम्रपत्र व मानपत्र“ वितरण समारंभ

मालवण एज्युकेशन सोसायटीज चा “ताम्रपत्र व मानपत्र“ वितरण समारंभ दि. २७/१/२०१७ रोजी सकाळी १० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण या ठिकाणी होणार आहे. यावर्षी चे ताम्रपत्राचे मानकरी श्री. मोरेश्वर आजगांवकर तसेच मानपत्राचे मानकरी श्री. अनिल पी. मालंडकर व श्रीमती वंदना एस. करंबेळकर ठरले आहेत. तरी  या  समारंभास आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.