ध्येय

१) परिसरातील प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या विकास करणे.
२) शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता निरनिराळे शैक्षणिक उपक्रम राबविणे.
३) मुलांना निरनिराळ्या खेळाचे तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देणे.
४) विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांची जोपासना करणे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *