विद्यार्थी

  • इंग्रजी माध्यम

  Ashish Won The Gold Medal – WhatsApp Image 2017-03-20 at 12.15

Mast. Ashish Avinash Zantye, the student of Jay Ganesh English Medium School of Std.9th bagged a Gold     Medal in prestigious Dr. Homi Bhabha Bal Vaidnyanik Spardha.

This Exam was conducted in 4 Stages – 1st Stage was a Written Test in which he secured 88/100 marks and    stood 1st in Maharashtra (Thane Taluka). 2nd Stage was a Practical Test, held in Thane and the 3rd and    4th Stage was a Project Presentation and Interview which took place in Parel, Mumbai. The topic of his Project was ‘Conserve Fishes Today For Coming Tomorrow’. He had also won the Gold Medal in std.6th for his project ” Save LPG” in the same exam.

 

  • मराठी माध्यम

WhatsApp Image 2017-03-20 at 12.33.21 PM

केद्रिय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कॉम्प्युटिंग इंटिलिजन्स ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेत कु. तन्वी गणपत चौकेकर (इ. ५ वी ) हिने जिल्हास्तरावर ‘प्रथम’ क्रमांक मिळवला. त्यानंतर कोल्हापूर येथे होणा-या राज्यस्तरीय परीक्षेसाठी तिची निवड झाली. या राज्यस्तरीय परीक्षेत कु. तन्वीने ‘द्वितीय क्रमांक’ प्राप्त केला.

शिवाजी विद्यापीठाचे  (कोल्हापूर) कुलगुरु मा. श्री. मोरे सरांच्या शुभहस्ते, स्मृतिचिन्ह, मिनी लॅपटॉप व रोख रक्कम  देऊन कु. तन्वीला गौरविण्यात आले.

कलाविभाग उल्लेखनीय 

  • शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेटरी १००% निकाल

२२ विद्यार्थी बसले होते.  २२ पास झाले.

२० – ‘अ’  मध्ये

०२- ‘ब’ मध्ये

  • इंटरमिजिएट १०० % निकाल

१६ विद्यार्थी बसले होते. १६ पास झाले.

११- ‘अ’

०३ – ‘ब’

०२- ‘क’

  • कृषी विद्यालय कोकण सिंधुदुर्ग

पोस्टर स्पर्धा ( जिल्हास्तरीय ) उत्तेजनार्थ

विठ्ठल रामदास डिचोलकर

  • बांदेकर फाईन आर्ट सावंतवाडी आयोजित चित्रकला स्पर्धा गट खुला

तृतीय विभागुन : 

विनीता प्रशांत पांजरी

मंदार  मिलींद शिरोडकर

G.T.L. Foundatio संगणक स्पर्धा 

G.T.L. Foundation यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या २०१६-२०१७ संगणक स्पर्धेमध्ये कु. शिवम पेडणेकर यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या परीक्षेमध्ये सुमारे ५० विद्यार्थी विविध प्रशालेतुन सहभागी झाले होते.

स्पर्धेचे स्वरुप :

गुण ५०- लेखी परीक्षा

गुण ५०- प्रक्टिकल परीक्षा

 

Leave a Reply