संपादित यश

शाळेत घेतल्या जाणा‌‌-या विविध परीकक्षांंत शाळेत शिकणा-या मुलांंमुलीनी संपादित केलेले यश हे शाळेच्या गुणात्मक विकासाचे एक प्रभावी मापन मानले जाते. आपल्या शाळांंतील मुलांंमुलींंनी मिळविलेल्या यशाचा तपशील खालीलप्रमाणे :

परीक्षा

 टक्केवारी

                      विशेष

माध्यमिक शालान्त परीक्षा  ९६टक्के मंदार वि. निवेकर‌‌‌‌‌‌ ‌‌‌- मालवण केंंद्रामध्ये पहिला
 उच्च माध्यमिक शालान्त परिक्षा  ९६टक्के                          –
 माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा  ७९ टक्के चैताली संं. ढोलम – जिल्ह्यात १२ वीशुभदा स. शेटवे – जिल्ह्यात १२ वीतन्मय का. पेडणेकर – जिल्ह्यात १४ वारोहित रा. वाळके – जिल्ह्यात १७ वा

अदिती आ. कुडतरकर – जिल्ह्यात २२ वी

पूर्वा रा. परब – जिल्ह्यात २२ वी

 

 

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  ८८ टक्के  संस्कृती सा. मिसाळ -जिल्ह्यात ४ थीमिलींद उ. मुरवणे -जिल्ह्यात ११ वारवींद्र द. पाटकर -जिल्ह्यात १४ वाश्रेया वै. नाईक – जिल्ह्यात १५ वी

प्राची प्रे. मलये -जिल्ह्यात १७ वी

रिद्धि व. हडकर – जिल्ह्यात २४ वी

 एन. टी. एस. परीक्षा  ६८ टक्के                 –
 एन. एम. एम. एस. परीक्षा  २७ टक्के                 –
 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल )  १०० टक्के  हर्ष सं. येरम -जिल्ह्यात १५ वाविवेक ज्ञा. जोशी – जिल्ह्यात १५ वासुमेना सु. काळसेकर -जिल्ह्यात २३ वी
 एम. टी. एस. परीक्षा(जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल )  १०० टक्के  मंथन श. भगत -जिल्ह्यात १ ला
 नॅशनल सायन्स ऑलंपीयाड परीक्षा(जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल )      –  आशिष अ. झांंटये – देशात १९ वा
एम. टी. एस. परीक्षा(टोपीवाला हायस्कूल)‌  १०० टक्के  रोहित गं. कोकरे – जिल्ह्यात १ लाक्षितीजा यंदे –  जिल्ह्यात ३ री
के. टी. एस. परीक्षा(टोपीवाला हायस्कूल)‌  १०० टक्के             –
 ड्रोईंग ग्रेड परीक्षा  १०० टक्के  रोहित गं.कोकरे – एलीमेंटरी परीक्षेध्ये बोर्डात ७५ वाविनीता प्र. पांंजरी – इंटरमिजिएट परीक्षेध्ये बोर्डात ५ वीमंंदार मि. शिरोडकर – इंटरमिजिएट परीक्षेध्ये बोर्डात ३३ वाजनार्दन र. आजगावकर -इंटरमिजिएट परीक्षेध्ये बोर्डात ६४ वा
 हिन्दी परीक्षा (राष्ट्रभाषा सभा)  ९६ टक्के                     –
 गणित परीक्षा (महाराष्ट्र ज्ञानपीठ)एम. एम. परूळेकर प्राथमिक शाळा  १०० टक्के  श्रेया  वैभव नाईक – राज्यात प्रथम
 इंंग्रजी परीक्षा (महाराष्ट्र ज्ञानपीठ)एम. एम. परूळेकर प्राथमिक शाळा  १०० टक्के   श्रेया  वैभव नाईक – राज्यात प्रथम
 माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल )  ५८ टक्के  आशिष अ. झांंटये – राज्यात ४ थावैभवी दे. वेरलकर – जिल्ह्यात ९ वी
 भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा  १०० टक्के                    –
 एम. टी. एस. परीक्षा(एम. एम. परूळेकर प्राथमिक शाळा)  ७६ टक्के  रूद्र संं. शिरोडकर – तालुक्यात ९ वा
 ड्रोईंग ग्रेड परीक्षा(जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल )  १०० टक्के                     –
 माध्यमिक शालान्त परीक्षा(जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल )  १०० टक्के  मंंथन भगत – शाळेमध्ये पहिला