G.T.L Foundation

G.T.L. Foundation यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या २०१६-२०१७ संगणक स्पर्धेमध्ये कु. शिवम पेडणेकर यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या परीक्षेमध्ये सुमारे ५० विद्यार्थी विविध प्रशालेतुन सहभागी झाले होते.

स्पर्धेचे स्वरुप :

गुण ५०- लेखी परीक्षा

गुण ५०- प्रक्टिकल परीक्षा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *