सुस्वागतम!

अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण या संकेतस्थळाच्या माध्यमाने आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

ठळक वैशिष्ट्ये

सुविधा:

 • प्रकाशित, हवेशीर, प्रशस्त वर्ग असणा-या ईमारती
 • पुस्तके, कादंब-या, निबध, ग्रंथ यांच्या ठेवीने सुसज्ज असलेले ग्रंथालय
 • तीन संगणकिय प्रयोगशाळा, १. माहिती तंत्रज्ञान विभागाकडील २५ संगणक, २ प्रिंटर, १ एल सी डी प्रोजेक्टर , इंटर नेट सुविधा ने
 • सुसज्ज अशी माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळा २. प्राथमिक व माध्यमिक शाळेकरीता २० संगणक असलेली संगणक प्रयोगशाळा ३. ITC प्रयोगशाळा
 • क्रिकेट, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
 • व्यायामशाळा
 • स्मार्ट बोर्ड सहीत डिजीटल प्रयोगशाळा
 • दृकश्राव्य खोली.
 • सभागृह.
 • ग्राहक भांडार
 • टाईपरायटींग इंस्टिट्युट

अध्यापक:

 • पात्र, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक
 • तज्ञ संगणक प्रशिक्षक,
 • रंगमंच आणि कला शिक्षक

विद्यार्थी :

 • शाळेच्या जागेपासुन सुमारे (३० किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
 • वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०.
 • विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची संधी दिली जाते.

अभ्यासक्रम :

 • शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
 • पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
 • दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
 • अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.

या प्राशालेत शिक्षण घेणा-या मुलामुलींची, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांची शाखानिहाय माहिती खालीलप्रमाणे:

क्र.

 शाखा

तुकडयांची संख्या

  मुलामुलींची संख्या

 शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या

 टोपीवाला हायस्कूल  २०  ८५०  ३८
 २  टोपीवाला ज्यु. काॅलेज  ०६  ५१३  ९+१ सी. एच.बी.
+ 2 स्तर व्यावसायिक अभ्यासक्रम  ०८  १६४  ९+२ सी. एच.बी.
 एम. एम. परूळेकर प्राथमिक शाळा  ०९  २९७  ०९
जय गणेश इंग्लीश मिडीयम स्कूल  १०  ३७२  १६
श्री. सीताबाई श्री. घुर्ये प्री प्रायमरी स्कूल  ०३  १९३  ०८
संगणक वर्ग (आय. टी. सह)  ०३  १२८४  ०६
टंकलेखन वर्ग ०१ ७३ ०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *