इयत्ता अकरावी निवड यादी २०१७-१८

कला(Arts) शाखा निवड यादी

वाणिज्य(Commerce) शाखा निवड यादी

विज्ञान(Science) शाखा निवड यादी

ज्या विद्यार्थ्यांचे मेरीट लिस्टमध्ये नाव आहे. त्या विद्यार्थ्यांनी दि. ६ ते १० जुलै २०१७ या कालावधीत आपली मुळ कागदपत्रे संबधित शिक्षकांकडे सकाळी ७.२० ते १२.२० वाजेपर्यंत जमा करावीत. जमा न केल्यास प्रवेश आपोआप रद्द होऊन पुढील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.